खेड : घरडा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

Sep 2, 2024 - 14:31
 0
खेड : घरडा महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

खेड : घरडा महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्याथ्यांचा उलपूर्व प्रतिसाद लाभला. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या हेतूने तसेच पर्यावरण समाोल संदेश देण्याच्या हेतूने लवेल येथील घरडा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक निनाद उलदेवकर (तृतीय वर्ष इलेक्ट्रानिक्स अण्ड कम्युनिकेशन) यांचे मार्गदर्शन साथले. कार्यक्रमासाठी साहिल शिंदे व कतुना साळुंखे यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. व्ही. बी. सावंत योजना विभागप्रमुख वैभव कांबळे यांच्यामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या होण्यासाठी प्रावार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 02/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow