रत्नागिरी : जे. के. फाईल्स येथे आरडाओरड करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी : शहरातील जे. के. फाईल्स येथे सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आरडाओरडा करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७. ३६ वा. करण्यात आली.
निरज दत्ताराम बागवे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कर्मचारी कौस्तुभ जाधव यांनी तक्रार दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 13-09-2024
What's Your Reaction?