राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

Sep 16, 2024 - 12:18
 0
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikawad) यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) मोठा गदारोळ माजला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे, असं ते म्हणाले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow