संगमेश्वर : माखजन बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

Sep 19, 2024 - 10:41
Sep 19, 2024 - 14:44
 0
संगमेश्वर : माखजन बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. माखजन बसस्थानक सध्या गैरसोयीचे आगार बनले आहे. चिखलाचे साम्राज्य असलेला परिसर, दुर्गंधीयुक्त मुताऱ्या, प्रसाधन गृहांची दैन्यावस्था, पाण्याचा पिण्याच्या स्वच्छ एकंदरच माखजन बसस्थानाकत सध्या बकालीकरण झाल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow