राज्यातील आठ हजारांहून अधिक गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा

नागपूर : राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकृत साप्ताहिक अहवालानुसार, राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ६३३ गावे आणि १,६५२ वाड्या-वस्त्या टंचाईग्रस्त घोषित असून, तिथे ७०६ टँकर्सद्वारे (३३ शासकीय व ६७३ खासगी) पाणीपुरवठा केला जात आहे.

म्हणजेच कागदावर केवळ २,२८५ महसुली गावे व वाड्या तहानलेल्या दाखवल्या आहेत. प्रत्यक्षात राज्यातील तब्बल आठ ते नऊ हजार गावे आणि वाड्चा सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत, प्रत्यक्षात राज्यातील तब्बल आठ ते नऊ हजार गावे आणि वाड्या सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत, ही आकडेवारी केवळ प्रशासकीय निकषांच्या चौकटीत बसणाऱ्या आणि टैंकर मंजूर झालेल्या गावांचीच आहे.

त्यामुळे पावसाला अजून काही कालावधी असल्याने प्रशासनाने स्थानिक पातळीवर जलद उपाययोजना करावी, अशी मागणी येथील दुष्काळग्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासकीय दबावामुळे टँकर प्रस्ताव लालफितीत

प्रत्यक्ष ग्राउंड रिअॅलिटी पाहिली, तर टैंकर मंजुरीच्या जाचक अटी आणि कागदोपत्री ‘टँकरमुक्त जिल्हा’ दाखवण्याच्या प्रशासकीय दबावामुळे हजारो गावांचे टैंकर प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. प्रत्यक्षात राज्यातील तब्बल आठ ते नऊ हजार गावे आणि वाड्या सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत, हा आकडा अधिकृत सरकारी आकड्यापेक्षा तब्बल तीन ते चार पटींनी जास्त असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

प्रमुख धरणांमधील उपयुक्त जलसाठा (मे-२०२६)

तोतलाडोह (नागपूर)- २६.२०%
कोयना (सातारा) – २४.१५%
गोसीखुर्द (भंडारा) – २१.०५%
उजनी (सोलापूर) – १६.८३%
जायकवाडी (छ. संभाजीनगर) – १६.३०%
भाटघर (पुणे) – १४.५०%

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 25-05-2026