Chiplun Scholarship Merit List: चिपळूण तालुक्यातील ८१ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले

इयत्ता चौथीचे ३५ तर इयत्ता सातवीचे ४६ विद्यार्थी पात्र


चिपळूण
:
Chiplun Scholarship Merit List जाहीर झाली असून चिपळूण तालुक्यातील एकूण ८१ विद्यार्थ्यांनी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित या परीक्षेत इयत्ता चौथीच्या विविध प्रवर्गांतून ३५, तर इयत्ता सातवीच्या परीक्षेत ४६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले आहेत.

इयत्ता चौथी शिष्यवृत्तीसाठी निवडलेले विद्यार्थी व त्यांची टक्केवारी
राष्ट्रीय ग्रामीण (ई): क्षितिज कांबळे – ९१.३३%, श्लोक शिंदे – ९०%.

ग्रामीण सर्वसाधारण (जे): मिन्सा तांबे – ८४.६६%, ईशान गोखले – ८१.३३%, दीप म्हाळुंकर – ८०.६६%, आदित्य गिरीगोसावी – ८०.६६%, वेदिका होनराव – ७८.६६%, वेदश्री खराटे – ७८.६६%, तन्वी माळी – ७७.१८%, पियुष गुलवे – ७६.६६%, दुर्वांक शिंदे – ७६%, निर्वी भिडे – ७५.३३%, समृद्धी चिले – ७५.३३%, सहार्य पाटील – ७३.३३%, शौर्य पाटणे – ७२%, श्रीशीक ठसाळे – ७२%, पवन शिगवण – ७२%, अमेय सुपाळे – ७१.८१%, आरोशी मुनकन – ७०.६६%, वेदिका वणगे – ७०.६६%.

शहरी सर्वसाधारण (के): अन्वी जक्कार – ८९.३३%, साई आंबे – ८४.६६%, वेदश्री शिगवण – ७९.३३%, देवांश देशमुख – ७८.६६%, अनिश मायजे – ७७.३३%, रेवंत जाधव – ७६.६६%, सान्वी गोरे – ७६.००%, अद्वैत पांचाळ – ७५.३३%, क्षिप्रा ओक – ७२.००%, मनस्वी सुतार – ७०.६६%, मैथिली चांदिवडे – ६७.३३%, आराध्या मोरे – ६७.३३%, आदित्य माटोरे – ६७.३३%, जाईद सुर्वे – ६६.९१%, श्रीशा पाटील – ६६.६६%.

Shoping fest Khabardar

इयत्ता सातवी शिष्यवृत्तीसाठी निवडलेले विद्यार्थी व त्यांची टक्केवारी
राष्ट्रीय ग्रामीण (ई): गार्गी घडशी – ९०.६६%.

ग्रामीण सर्वसाधारण (ग): स्वरंगी पाटील – ८४.६६%, प्रतीक गुलवे – ८२.६६%, गार्गी धुमाळ – ८१.२०%, समर्थ लाड – ८०.५३%, अर्णव पवार – ७८.५२%, ओम फुटक – ७८.५२%, वरद गोखले – ७७.३३%, तपस्या जाधव – ७६.५१०%, पूर्वा मडगे – ७४.६६%, स्वानंद देवस्थळी – ७३.८२%, गौरांग दाते – ७१.८१%, दुर्वा शिगवण – ७१.३३%, सुयश पवार – ७१.३३%, अनुष्का मोरे – ७०%, गार्गी मोरे – ६८.६६%, सानिका खरात – ६८%, वैदेही खानविलकर – ६७.७८%, फरहान मुल्ला – ६७.३३%, जय चव्हाण – ६७.३३%, अन्वी गोखले – ६६.४४%, मिहीर भुवड – ६४.००%.

शहरी सर्वसाधारण (के): सानवी पवार – ७८%, वरद कदम – ७८%, मृणाल अलदार – ७५.३३%, स्वरा आवटे – ७२.६६%, वरद काटोरे – ७१.३३%, झोया मुल्लाजी – ६८.४५%, त्रिशाला यादव – ६८.०%, बुशरा दळवी – ६७.७८%, अलायनावानिया तारे – ६७.११%.

ग्रामीण सर्वसाधारण (ए): आदित्य खांडेकर – ६४%, आर्या चव्हाण – ६३.३३%, वरद पाटील – ६३.०८%, सार्थक टेरवकर – ६२.६६%, सार्थक कदम – ६२.४१%, स्वरा वाजे – ६२%, निशांत जाधव – ६१.३३%, रुद्रनिल साळूंखे – ६१.०७%, आराध्या खरात – ६१.०७%.

ग्रामीण अनुसूचित जाती (इ): अनघा कांबळे – ६०.६६%, मैत्रेयी पवार – ५७.०४%, दिया पवार – ५६.६६%.

भूमिहीन शेतमजूर पाल्य (सी): सानवी मोरे – ५६.६६%, जिगिशा कोठारी – ५१%, मानवी पागडे – ४५.३३%.

प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या चिपळूण तालुक्यातील या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 14-08-2026