Horoscope Today 3 November 2026: ३ नोव्हेंबर २०२६ – १२ राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 3 November 2026: ३ नोव्हेंबर २०२६ - १२ राशींचे आजचे राशीभविष्य

आजच्या दिवशी काय सांग, ग्रहांची चाल? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे.

प्रवासाच्या संदर्भात तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.

तुमच्या उत्पन्नात चढ-उतार पाहायला मिळेल आणि मानसिक स्वास्थ्यात थोडाफार बदल जाणवेल.

Horizon techno.

व्यवसायाची स्थिती मध्यम राहील आणि आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो.

वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या व्यवसायात थोडा चढ-उतार पाहायला मिळेल.

कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील जुने वाद तुमचे लवकरच मिटतील.

मुलांकडून तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल.

लाल वस्तू दान केल्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे.

तुमच्या मान-सन्मानाला आज ठेच लागण्याची दाट शक्यता आहे.

प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.

धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी करावी लागेल आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते.

कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात फार नकारात्मक होईल.

मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तुम्हाला फार निराश वाटेल.

व्यवसाय चांगला चालेल, मात्र त्यात तुम्हाला मनासारखा लाभ मिळणार नाही.

आजच्या दिवसात निळ्या वस्तूचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.

काही कारणास्तव तुमचं मन फार नाराज होऊ शकतं आणि भूतकाळातील आठवणी ताज्या होतील.

नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल.

कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सतर्कतेचा असणार आहे.

शत्रू तुमच्या वाईटावर आहेत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सतत जाणवेल, त्यामुळे तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा.

प्रेम जीवन सामान्य राहील.

तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

व्यवसायात चांगलं यश मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स येत असल्यामुळे मन प्रसन्न राहील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस शुभदायी असणार आहे.

घरगुती कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहाल आणि घरातील वातावरण चांगलं राहील.

भविष्याविषयी चिंता वाटू शकते, अशा वेळी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी चिंतन किंवा योग करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल.

नाक, कान आणि घशाशी संबंधित आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात.

मुलांकडून एखादी शुभवार्ता मिळू शकते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती चांगली असेल.

कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.

मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना धनहानीचे संकेत आहेत, त्यामुळे आज कोणताही पैशांचा व्यवहार करु नका.

गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस योग्य नाही.

ग्रहांची स्थिती अनुकूल नसल्याने तुम्हाला त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात.

कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल, परंतु कोणतीही महत्त्वाची कामे हाती घेऊ नका.

आरोग्याच्या बाबतीत तडजोड करावी लागू शकते.

व्यवसायाचा विस्तार वाढेल, मात्र मनासारखा लाभ मिळणार नाही आणि हिरव्या वस्तू दान करणं शुभकारक ठरेल.

मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे.

अनेक दिवसांपासून रखडलेली काही महत्त्वाची कामे पार पडू शकतात.

काही नवीन गोष्टी तुम्ही शिकण्याचा प्रयत्न कराल आणि हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.

लवकरच प्रवासाचे योग जुळून येतील.