राजापूर : संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोलबुवा मोरे ३१ जानेवारीला वाटूळमध्ये

राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात संत तुकाराम महाराजांचे बारावे वंशज ह. भ. प. अमोलबुवा मोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष सुभाष लाड यांनी दिली. वाटूळ गावाला १३० वर्षांची वारकरी परंपरा असून, या गावातील वारकरी दरवर्षी कार्तिक वारी करतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 20/Jan/2025

Gadre1