खेडशी-गयाळवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : शहरानजीक खेडशी-गयाळवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर जंगलमय भागात मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीतम गणेश रसाळ (वय २७, रा. हुनमाननगर, मिरजोळे, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २४) रात्री जंगलमय भागात प्रीतम हा मद्यपान करताना निदर्शनास आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 27/Jan/2025

Shanti 3