रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची २ फेब्रुवारीला बैठक

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 27/Jan/2025