रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थस्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आजपासून माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
यावेळी उत्सवाला श्रीं च्या पंचसूक्त महापूजेने मुख्य पुजारी प्रभाकर मोरेश्वर घनवटकर आणि उपस्थित ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषाद्वारे शुभारंभ करण्यात आला.
तर श्रींची महापूजा संस्थान श्री देव गणपतीपुळे चे विश्वस्त निलेश जी कोल्हटकर यांनी सपत्नीक शुभ हस्ते पार पडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 30-01-2025













