दापोली : दरवर्षीप्रमाणे हर्णे येथील जयभवानी प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त शिवप्रेमींनी वेशभूषेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जय प्रतिष्ठानचे दीपक खेडेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 18/Feb/2025














