रत्नागिरी : मिरजोळे येथील दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये मंगळवारी, दि. ४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कै. श्रीमती शकुंतला यशवंतराव माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिर सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यश फाउंडेशनचे संचालक माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 04-03-2025












