दापोली : जालगाव येथे १७ मार्च रोजी शिवजयंती उत्सव

दापोली : जालगाव येथील हिंदुराज मित्र मंडळातर्फे तिथीनुसार दि. १७ मार्च रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जालगाव श्रीराम बलवर्धक पटांगणावर होणार आहे. मशालज्योत यात्रा, लाठीकाठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:41 PM 05/Mar/2025