चिपळूण : जागा आता वाहनतळ बनल्या अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जागा आता वाहनतळ बनल्या आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरपरिषदेने ही शक्कल लढवली आहे. त्याचा चांगला फायदा होणार आहे. ठिकठिकाणी वाहनतळांचे फलकही लावण्यात आले आहेत. शहरातील मोठे अतिक्रमण, पार्किंगच्या जागांवरही केलेला कब्जा यामुळे कायमच वाहतूक कोंडी दिसत असून, यावर आता अंकुश कोणाचा?
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 07/Mar/2025














