रत्नागिरी : शहरातील बीएसएनएल कॉलनीच्या मागील बाजूस बंद टपरीच्या आडोशाला जुगार चालवणाऱ्या वृध्दाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ४ ऑक्टोबरला सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दर्शन अनंत मांडवकर (५९, रा. फगरवठार, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 07/Oct/2024
