न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज खेर्डी-चिंचघरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९८.२५ टक्के

चिपळूण : न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज खेर्डी-चिंचघरी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल ९८.२५ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून अनुक्रमे ओंकार बैकर (८४.१७%), हर्ष शिंदे (८०.३३%), श्रेयस मानकर (७९.१७%). वाणिज्य शाखेतून अनुक्रमे रिया शेट्ये (८५%), मानसी कदम (७७.८३%), सपना धनावडे (६९.६७). कला शाखेतून अनुक्रमे विजया जाधव (७३.१७%), मानसी कदम (६५.८३), मनाली कदम (६४.६७%) हे विद्यार्थी यशस्वी झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९८.८८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९३.७० टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 06/May/2025

Mahrashi karve ANM