Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या भव्य बॅनरने लक्ष वेधले

रत्नागिरी : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. येत्या काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची चिन्ह आहेत. असे असताना रत्नागिरी शहरातील जेल नाका आणि जयस्तंभ येथील मुख्यमंत्र्यांचे लागलेले भव्य बॅनर लक्षवेधी ठरले आहेत.

या दोन चौकात हे भव्य बॅनर उभारण्यात आले आहेत. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री, कॉमन मॅन एकनाथ शिंदे असे या बॅनर वर लिहिण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 10-10-2024