दापोली : विधी सेवा समितीतर्फे सदस्यांना मार्गदर्शन

दापोली : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव माणिकराव सातव यांनी येथील न्यायालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुका विधी सेवा समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले आणि कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन त्यांनी सदस्यांना केले.

त्याचप्रमाणे पंचायत समितीतील संरक्षण अधिकारी यांनाही त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. यावेळी विविध खात्यांच्या वसुलीचा आढावाही घेण्यात आला. सातव यांनी विधी सेवा समिती सदस्यांबरोबर विविध विषयांवर सखोल चर्चा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 21/May/2025

Tata motars