महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या संचालिका गौरी मिलके यांना ‘नवदुर्गा’ पुरस्कार

रत्नागिरी : दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या संचालिका सौ. गौरी महेश मिलके यांना आज पर्यंत केलेल्या जलतरणातील उत्तम कामागिरी मुळे ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 14-10-2024

cake of the day