Ratnagiri : बिहारमधील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : बिहार येथील प्रौढाची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत पोषित केले, मोहम्मद मोफिल सुकरुदीन (वय ५९, मूळ गाव जोनिया चौक बस्तील प्राणपूर, जि. कटिहार, बिहार, सध्या रा. एमआयडीसी रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३) सकाळी घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 05/Sep/2025