गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तसेच दि7 सप्टेबर रोजी स. 7 वा. श्री स्वामी समर्थांची पुजा, स. 8 वाश्री. स्वामी पादुकावर अभिषेक, स. 10वा. पालखी प्रदशिणा स.10.30वा. आरती, स. 11 वा. महाप्रसाद या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यानी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:19 PM 06-Sep-2025












