Sangameshwar : देवळेत गव्याकडून भातशेतीचे नुकसान

संगमेश्वर : तालुक्यातील देवळे येथील दिलीप शिर्के यांच्या भातशेतीचे गव्यांनी नुकसान केले आहे. आता यापुढे त्यांचे उत्पन्न येऊ शकणार नसल्याने पूर्ण मेहनत फुकट गेल्याचे दिलीप शिर्के यांनी म्हटले आहे. देवळे-चाफवली रहदारीच्या गव्यांच्या कळपाने घुसून शेतातील रस्त्यालगत असलेल्या भातशेतीत लोंबी बाहेर येत असणारी भातशेती खाऊन टाकली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 08/Sep/2025