दापोली : तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या गर्दै गावात गेल्या तीन महिन्यांपासून बीएसएनएलची ४ जी सेवा सुरू झाली आहे. मात्र, २ जी, ३ जी ग्राहकांची सेवा कोलमडलेली आहे. नेटवर्क न मिळणे, नेट न चालणे यांसारख्या समस्या येत असल्याने त्याचा परिणाम शासकीय तसेच अन्य ऑनलाइन कामांवर होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून या गैरसोयींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 08/Sep/2025












