रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा या संस्थेत संधाता (वेल्डर) या व्यवसायासाठी एक शिल्प निदेशक हे पद तासिका तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात भरावयाचे आहे. या पदासाठी डीजीईटीच्या मानकानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या उमदेवारांनी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लांजा जि. रत्नागिरी यांना कागदपत्रे व अनुभवाच्या दाखल्यासह १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा एम. बी. गवई यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 09/Sep/2025














