Chiplun : खेंड महादेव मंदिर रस्त्याची अवस्था बिकट

चिपळूण : चिपळूण शहरातील खेंड भागातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावर पटेल सॉ मिलजवळ मोठा खड्डा पडला असून, या खड्यात थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्याप्रमाणात पाणी साचते. यामुळे अपघाताची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 09/Sep/2025

Vinayka motars