रत्नागिरी : जिल्ह्यात एकूण १५५१ गावे आहेत. मात्र, हवामान नोंदविण्यासाठी बसविण्यात आलेल्या हवामान केंद्राची संख्या मात्र मोजकीच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक याप्रमाणे अवघी ८२ हवामान केंद्र आहेत. मात्र हवामानातील बदल टिपण्यास कमकुवत ठरत आहेत, परिणामी जिल्ह्यातील शेतकरी / बागायतदार विमा योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 09/Sep/2025













