लांजा : लोकमान्य वाचनालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३:३० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असून, सभेसाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 09/Sep/2025













