Nitesh Rane | मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 6.105 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून जयगडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता जे.एस. डब्ल्यू, जयगड पोर्ट लि., या कंपनीचे अधिकारी आणि काजू महामंडळाच्या संचालकांची बैठक (स्थळ : जयगड पोर्ट, जयगड ) सकाळी 9.45 वाजता भारतीय जनता पार्टी, विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ : कोतवडे बाजारपेठ, भाजपा विभागीय कार्यालय, रत्नागिरी). सकाळी 10 वाजता मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 10/Sep/2025