रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने खुर्द पालशेतकरवाडी येथील मनोज सखाराम आंबवकर (वय ४० वर्षे) हे १९ मार्च २०२४ पासून बेपत्ता आहेत. या व्यक्तीचे शिक्षण नववी झाले आहे.
त्यांची उंची ६ फूट, बांधा सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, रंग गोरा, केस काळे, नेसणीस फुल हाताचे निळ्या रंगाचे शर्ट, काळ्या रंगाची फूल पैंट, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास पोलीस निरीक्षक चिपळूण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Sep/2025













