राजापूर : राजापूर उपविभागातील राजापूर व लांजा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या अर्ध न्यायिक प्रलंबित प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लोकअदालत आयोजित केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 11/Sep/2025













