रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात एमएच ०८- बीजे ०००१ ते एमएच ०८-बीजे-९९९९ ही नवीन नोंदणी मालिका ११ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. आकर्षक व पसंतीचे क्रमांक घेण्यासाठी वाहनधारकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास १५ सप्टेंबरला लिलाव प्रक्रिया होईल. उर्वरित क्रमांकांसाठी १६ रोजी अर्ज स्वीकारले जातील व त्यांचा लिलाव १७ रोजी होणार आहे. राखून ठेवलेला क्रमांक बदलता येणार नाही. १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणी बंधनकारक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 12/Sep/2025













