संगमेश्वर : तालुक्यातील निवधे-धनगरवाडी येथे सर्पदंशामुळे शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश फटू कोलापटे (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. २८ ऑगस्टला राहत्या राहत्या घरी त्यांना सर्पदंश झाला.
त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले; उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. देवरूख पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 16/Sep/2025














