Chiplun : साडेसहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्याचा हल्ला

चिपळूण : मार्कडी श्रीकृष्ण विठ्ठलाईनगरमधील अपार्टमेंटच्या आवारात एका साडेसहा वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने काल हल्ला केला. सुदैवाने तेथे असणाऱ्या योगेश शेटे यांनी या बालिकेचा बचाव केल्याने ती थोडक्यात वाचली. सोनाली कदम असे त्या मुलीचे नाव आहे.

तिला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिपळूपण शहरांमध्ये कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 16/Sep/2025