खेड : तालुक्यातील शिव येथे शनिवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास अहमद अब्दुल्लाह फिरफिरे यांच्या मालकीचे ४ बोकड बिबट्याने फस्त केले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 16/Sep/2025












