अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस, पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद

Jun 27, 2024 - 17:12
 0
अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस, पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) सर्व प्रवक्त्यांनी महायुतीबाबत बोलताना पक्षनेतृत्वाची मान्यता घेऊनच बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना ही नोटीस जारी केली आहे.

महायुतीत जागावाटपाच्या आकड्यासंबंधी वाद सुरू झाल्यानंतर सर्व प्रवक्त्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow