संगमेश्वरनजीक रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

Jul 12, 2024 - 10:33
Jul 12, 2024 - 11:33
 0
संगमेश्वरनजीक रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

देवरूख : संगमेश्वर ते आंबेड खुर्द बोगद्याजवळ ४० ते ४५ वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह मंगळवारी रात्री आढळला. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. 

संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथील पॉईंटमन दिनेश कृष्णा कांबळे यांनी खबर दिली. रेल्वेच्या धडकेत शरीराचे छिन्नविच्छिन्न तुकडे झाले होते. त्याच्या अंगावर निळसर रंगाचा चेक्सचा शर्ट व काळपट रंगाची जिन्स पॅन्ट आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow