रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्षपदी सतीश चिकणे यांची निवड

Jul 20, 2024 - 10:04
Jul 20, 2024 - 10:54
 0
रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्षपदी सतीश चिकणे यांची निवड

खेड : रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी पालकमंत्री उदय सामंत यांची तर जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे यांची निवड झाली आहे. 

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उमेश सकपाळ, मंगेश मोरे, नेत्रा राजेशिर्के, संतोष ऊर्फ बावा दामुष्टे, कार्याध्यक्ष मंगेश ऊर्फ बाबू तांबे, प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे, सहकार्यवाह सुधीर सावंत, संपदा गुजराथी, विकास पवार, सागर मोरे, खजिनदारपदी अभिजित सप्रे यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow