प्रशांत मनोहर यांच्या तीन लघुपटांना 'ऑनरेबल मेंशन' प्राप्त

Jul 22, 2024 - 11:30
Jul 22, 2024 - 16:34
 0
प्रशांत मनोहर यांच्या तीन लघुपटांना 'ऑनरेबल मेंशन' प्राप्त

खेड : व्हाईट स्क्रीन फिल्म अँड म्युझिक व्हिडिओ फिल्म फेस्टिवल २०२४ (कॅनडा) मध्ये खेडचे लेखक व दिग्दर्शक प्रशांत मनोहर यांच्या तीन लघुपटांना ऑनरेबल मेंशन प्राप्त झाले आहे. ग्लॅड टू मीट यू, डेथ कॉल आणि अल्झायमर अशी तीन लघुपटांची नावे असून, त्यामध्ये खेडमधील अभिनेते सुमित बुटाला, मुंबईमधील अभिनेते विजय घोसाळकर यांनी आपले उत्तम अभिनय कौशल्य सादर केले आहे. व्हाईट स्क्रीन फेस्टिवल २५ ऑक्टोबर २०२४ रोजी टोरंटो कॅनडा येथे होणार आहे. याबद्दल प्रशांत मनोहर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:55 PM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow