मराठा आरक्षणाचे उद्धव ठाकरे मारेकरी! : चंद्रशेखर बावनकुळे

Jul 30, 2024 - 17:01
 0
मराठा आरक्षणाचे उद्धव ठाकरे मारेकरी! : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या घरावर आज मराठ्यांचा मोठा मोर्चा आला होतो यावरच भाजपने ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण घालवले असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत इतकेच नव्हे तर ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू नीट न मांडल्याने मराठा आरक्षणाला धक्का बसला असा गंभीर आरोप ठाकरेंवर बावनकुळेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलो होते पण उद्धव ठाकरे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले कारण मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु असताना ठाकरे सरकार मराठा समाजाचे मागसलेपण सिद्ध करु शकले नाही, किंबहुना त्यांनी मराठ्यांच्या बाजूने चांगला वकील सुद्धा लावला नाही त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मातोश्रीवर गेलेल्या मराठा प्रतिनिधीचे ठाकरेंनी अहवलेना केली आहे असे बावनकुळे म्हणाले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow