Maharashtra Dam Discharged : राजापूर बंधारा,हतनूर धरण आणि जगबुडी नदीतून सर्वाधिक विसर्ग; वाचा सविस्तर

Aug 2, 2024 - 13:43
 0
Maharashtra Dam Discharged : राजापूर बंधारा,हतनूर धरण आणि जगबुडी नदीतून सर्वाधिक विसर्ग; वाचा सविस्तर

मुंबई : राज्यातील बहुतांश धरणे ५० टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. त्यामुळे काही धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. यात हतनूर धरण, राजापूर बंधारा, जगबुडी नदी आणि गडनदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि. ०२ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

(विसर्ग) क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : १९२८
कालवे : ००००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ००० बंद
देवठाण (आढळा नदी) : ०००
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) : ०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : १२०
कोतुळ (मुळा नदी) : ६२६०
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ०००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे : ०००
दारणा : ३३६१
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३१५५
कालवे (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग :००००

हतनुर (धरण) : ५३,४८४
‌सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी ( धरण) : ००००
राधानगरी : ५,७६४
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४४,७५७
कोयना (धरण) : ४२,१००
गोसी खुर्द (धरण) : ८५,८४०
खडकवासला : ९,४१६
पानशेत : १,११९
जगबुडी नदी (कोकण) : १८,८७२
गडनदी (कोकण) : ५९,८३०

नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २७७/१०५३९
निळवंडे : २२७/४७५८
मुळा : २३१/११,११०
आढळा : २४/६८०
भोजापुर : ०२/१६२
जायकवाडी : ००.७१९४/६.१८३८ (TMC) टी.एम.सी. (अंदाजे)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow