रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी प्रदीप देसाई यांचे निधन
रत्नागिरी : लांजा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अधिकारी आणि सहकार कार्यकर्ते प्रदीप रामचंद्र देसाई (वय ६६) यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रदीप देसाई रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेक वर्षे नोकरीला होते. निवृत्तीनंतर ते लांजा विविध कार्यकारी सोसयटीचे संचालक झाले. लांज्यातील सहकार चळवळीचे प्रणेते कै. छोटूभाई देसाई यांचे ते पुत्र होत. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 08-08-2024
What's Your Reaction?