राज्य, आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हयाचा संघ जाहीर

Aug 14, 2024 - 15:52
 0
राज्य, आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हयाचा संघ जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२४-२५ दि. १५ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सेंट्रल रेल्वे ईनस्टूट हॉल, शंकर मंदिरजवळ, दादर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. 

यामध्ये पुरुष संघ १) अभिषेक चव्हाण (कर्णधार), २) राहुल भस्मे, ३) योगेश कोंडविलकर, ४) अभिजित खेडेकर, ५) दीपक वाटेकर, ६) विजय कोंडविलकर. महिला संघ १) आकांक्षा कदम (कर्णधार), २) निधी सप्रे, ३) ईशा खैरे, ४) सेजल जाधव, ५) स्वरा मोहिरे, ६) स्वरा कदम. वयस्कर गट १) संतोष जोगळेकर २) विवेक देसाई यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून विवेक देसाई काम पाहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:20 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow