खेडमध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

Aug 20, 2024 - 11:34
 0
खेडमध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

खेड : शहरातील महात्मा फुले नगर येथील ४९ वर्षीय ज्योती सचिन बर्वे या विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. 

१७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता हा प्रकार घडला. याची खबर गौरी अमर चव्हाण (रा. भवानी पेठ हरकानगर पुणे) यांनी येथील पोलिसांत दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 20-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow