शरीरसुखाची मागणी करणाऱ्या 'त्या' संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Sep 2, 2024 - 11:01
 0
शरीरसुखाची मागणी करणाऱ्या 'त्या' संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी

खेड : अल्पवयीन मुलीचे फोटो मॉर्फ करून धमकी देत शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या जगदीश मारुती गोटल (२८, रा. गुणदे-गोटलवाडी) यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

पीडित अल्पवयीन युवतीचा बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो अपलोड करत तिच्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर अनोळखी व्हॉटस्अॅप क्रमांकावरून पाठवत धमकीचा त्याच्यावर आरोप आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow