पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल सुरू

Sep 5, 2024 - 10:20
 0
पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल सुरू

खेड : गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या गणपती स्पेशल ३ सप्टेंबरपासून वसईमार्गे धावणार आहेत. मुंबई सेंट्रल-ठोकूरसह कुडाळ-विश्वामित्री गणपती स्पेशलचा समावेश आहे. ३, १०, १७ सप्टेंबरदरम्यान धावतील. स्पेशल गाडी मुंबई सेंट्रल येथून सकाळी १२ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वा. ठोकूर येथे पोहचेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 05-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow