'खेड तहसील'च्या खिडक्या फोडणाऱ्या अज्ञातावर गुन्हा
खेड : येथील तहसीलदार कार्यालयातील खिडक्यांच्या काचा फोडणाऱ्या अज्ञात इसमावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने कार्यालयातील काचा फोडून पलायन केले. या प्रकरणी श्री. कसबे यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्या नंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 06-09-2024
What's Your Reaction?