श्वसनाच्या त्रासाने मुरूगवाडा येथील तरुणाचा मृत्यू

Sep 10, 2024 - 16:29
 0
श्वसनाच्या त्रासाने मुरूगवाडा येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हनुमंतराया शांतप्पा हुगार (वय ३६, रा. मुरूगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुगार यांच्या छातीत रात्री एकच्या सुमारास दुखू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:57 10-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow