खेड : कर्टेलमध्ये तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Sep 12, 2024 - 12:00
 0
खेड : कर्टेलमध्ये तरुणाची गळफास घेत आत्महत्या

खेड : तालुक्यातील कर्टेल-बौद्धवाडीतील सनीकुमार गौतम येलवे (वय ३६) याने घराजवळील गोठ्याजवळ झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना ७ सप्टेंबरला रात्री घडली. 

या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow