गुहागर : वेळणेश्वर ग्रामपंचायतमधील 'त्या' ग्रामसेविकेची वेतनवाढ रोखली

Aug 21, 2024 - 11:03
Aug 21, 2024 - 11:56
 0
गुहागर : वेळणेश्वर ग्रामपंचायतमधील 'त्या' ग्रामसेविकेची वेतनवाढ रोखली

गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी २९ फेबुवारीला प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. या बनावट निविदा प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुहागर पंचायत समितीने ग्रामसेविकेची एक वेतनवाढ थांबवली आहे. 

ही प्रशासकीय कारवाई आहे. बनावट निविदा प्रसिद्धीप्रकरणी वेळणेश्वर येथील सुरेंद्र घाग यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow